Shree Dattalila vidya Adivasi Vikas Trust
Bal Din Vishesh 14.11.2017
Adivasi Aashream Shala Chikhle Phata Panvel
"ज्ञान दान श्रेष्ठ दान "
बाल दिवस 14.11.2017 या दिवसाच्या निमित्ताने आपल्या श्री दत्तालीला विद्या आदिवासी विकास ट्रस्ट ला वरिष्ठ समाज सेवक आणि ग्रंथ तुमच्या दरीचे समन्वयक श्री आनंत गोपाल भाटे (काका) ब्राम्हण सेवा मंडळ, दादर यांनि खेळणी तसेच मुलांसाठी गाण्याच्या कॅसेट देणगी स्वरुपात दिल्याबदल आभार.
तसेच श्री आनंत गोपाल भाटे (काका) ब्राम्हण सेवा मंडळ, दादर ग्रंथ तुमच्या दारी वाचक परिवारातील श्री सुहास मोहोनिराज पाठक यांनी व त्यांच्या पत्नी श्रीमती अंजली सुहास पाठक व मुलगा श्री योगेंद्र सुहास पाठक आणि श्रीमती भाग्यश्री योगेंद्र पाठक व मुलगा सुकुमार वादंग योगेंद्र पाठक या परिवाराने आदिवासी मुलांसाठी खेळणी जुने ( वापरण्या योगी कपडे) जवळपास पन्नास ड्रेस व शर्ट पॅंट व लहान मुलांसाठी कपडे दिले त्याबदल या परिवाराचे आभार.
देणगी देणारे परिवार
श्री योगेंद्र सुहास पाठक आणि श्रीमती भाग्यश्री योगेंद्र पाठक व मुलगा सुकुमार वादंग योगेंद्र पाठकब यांचे आभार.
श्री दत्तालीला विद्या आदिवासी विकास ट्रस्ट कांदिवली पश्चिम, ग्रंथ तुमच्या वाचक परिवरातील श्री वैभव विठोबा गणवे व श्रीमती प्रियंका वैभव गणवे या परिवाराने आदिवासी व गरीब व गरजू मुलांसाठी जवळपास तीस ड्रेस व शर्ट पॅंट दिल्याबदल या सर्वांचे व त्यांच्या परिवाराचे विशेष आभार.
भविष्यात ही आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
वरील परिवाराने दिलेली देणगी
आदिवासी आश्रमशाळा पनवेल येथे सुपूर्त करण्यात आली.
"ज्ञान दान श्रेष्ठ दान "
बाल दिवस 14.11.2017 या दिवसाच्या निमित्ताने आपल्या श्री दत्तालीला विद्या आदिवासी विकास ट्रस्ट कडे
खलील आदिवासी आश्रम शाळेने एक निवेदन पाठवले आहे या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन संगणकाची (computer ) गरज आहे. मुलांची संख्या पाहता त्यांना किमान 05 (पाच) संगणकाची तरी गरज आहे. उत्कृष्ट दर्जाचे नवीन एक संगणक जवळपास अंदाजे रुपये 25000/- (अक्षरी पंचवीस हजार फक्त ) या किमतीमध्ये तयार करून मिळत आहे. आपल्याला शक्य होत असल्यास आपण नवीन संगणक देणगी स्वरुपात देऊ शकता अथवा जमेल तेवढी आर्थिक मदत केल्यास आम्ही संगणक घेण्यास अधिक प्रयत्न करू. आपण आपली देणगी चेक अथवा डीडी स्वरुपात पाठवू शकता (आपली छोटी मदत कोणाच तरी आयुष्य बदलू शकत )
पुढील नावाने डीडी करावा ही विनंती.
"Shree dattalila vidya adivasi vikas trust"Bank Name:- Janseva Sahakari Bank (Borivali)Ltd.Account No. 3300 1000 09899IFSC Code:- JASB 0000 004Bank Address:- Janseva Sahakari Bank (Borivali) Ltd.Kandivali West Branch, Laxmi Vill, MG Road, Kandiwali West, Mumbai - 400 067.
आम्ही आपले आभारी आहोत.




I'm Forwardig this Appeal in our Rotary Club of Mumbai Shivaji Park.
ReplyDeleteThanks