Posts

Showing posts from November, 2017
Image
baldin2017.blogspot.in Shree Dattalila vidya Adivasi Vikas Trust Bal Din Vishesh 14.11.2017 Adivasi Aashream Shala Chikhle Phata Panvel "ज्ञान दान श्रेष्ठ दान " बाल दिवस 14.11.2017 या दिवसाच्या निमित्ताने आपल्या श्री दत्तालीला विद्या आदिवासी विकास ट्रस्ट ला वरिष्ठ समाज सेवक आणि ग्रंथ तुमच्या दरीचे समन्वयक श्री आनंत गोपाल भाटे (काका) ब्राम्हण सेवा मंडळ, दादर यांनि खेळणी तसेच मुलांसाठी गाण्याच्या कॅसेट देणगी स्वरुपात दिल्याबदल आभार.  तसेच श्री आनंत गोपाल भाटे (काका) ब्राम्हण सेवा मंडळ, दादर   ग्रंथ तुमच्या दारी वाचक परिवारातील श्री सुहास मोहोनिराज पाठक यांनी  व त्यांच्या पत्नी श्रीमती अंजली सुहास पाठक व मुलगा श्री योगेंद्र सुहास पाठक आणि श्रीमती भाग्यश्री योगेंद्र पाठक व मुलगा सुकुमार वादंग योगेंद्र पाठक या परिवाराने आदिवासी मुलांसाठी खेळणी जुने ( वापरण्या योगी कपडे)  जवळपास पन्नास ड्रेस व शर्ट पॅंट व लहान मुलांसाठी कपडे दिले त्याबदल या परिवाराचे आभार. देणगी देणारे परिवार  श्री योगेंद्र सुहास पाठक आणि श्रीमती भाग्यश्री योगेंद्...